लवकरात लवकर फुलकोबीचा उपमा करून पहा आणि कसे झाले ते मला कंमेंट्स(comments) मधे लिहून नक्की कळवा!
हा व्हिडिओ आवडला तर नक्की Like करा , Share करा , आणि चॅनेल ला Subscribe करायला विसरू नका.
Please take a moment and subscribe to my channel
Feel free to forward/share as appropriate.
फुलकोबीच्या उपम्या साठी लागणारे साहीत्य :
साहीत्य
१-१/२ मोठा चमचा तेल
१-२ तुकडे लाल मिरची
१/२ छोटा चमचा मोहरी
१/२ छोटा चमचा जिरे
१ चिमूटभर हिंग
४-५ कडीपत्त्याची पानं
१ छोटा चमचा उडीद डाळ
२ मोठे चमचे कच्चे शेंगदाणे
१ मोठा चमचा काजूचे तुकडे
१/२ कप चिरलेला कांदा
४ कप फुलकोबीची फुले
१ छोटा चमचा मीठ (किंवा चवीनुसार)
1 मोठा चमचा लिंबाचा रस
वरून घालण्यासाठी:
1-2 चमचे कोथिंबीर, किसलेला नारळ किंवा बारीक शेव
Ingredients For Falafel:
Ingredients
1-½ tbsp Oil
2-3 pcs of Red Chillies
½ tsp Mustard Seeds
½ tsp Cumin Seeds
Pinch of Asafoetida
4-5 Curry leaves
1 tsp Urad Daal
2 tbsp raw Peanuts
1 tbsp broken Cashews
½ cup chopped Onion
4 cups Cauliflower florets
1 tsp Salt (or to taste)
1 tbsp Lemon juice
For Garnishing:
1-2 tbsp Cilantro, Grated Coconut or thin Sev
The recipe is inspired by Keto Diet and Cauliflower rice recipes
#KetoDiet, #Marathivlog, #MarathivlogUSA, #MarathiInAmerica, #Marathi, #AamchiMarathi, #NRI, #KetogenicDiet, #CauliflowerSnack, ,#Maharastra, #Mumbai, #AmericanLifeStyle, #AmericanLiving,#HealthyRecipe, #HealthFood, #PlantBasedFood,#LowCarbRecipe,#FusionRecipe,#IndianFusionRecipe
No comments:
Post a Comment