Sunday, January 31, 2021

Dishwasher भांडी कशी धुतो ते आतून पहा -अमेरिकेतील माझे भांडी धुवायचे मशीन - Automation In America

 



अमेरिकेतील भांडी घासणारे मशीन?

या व्हिडिओ मधे मी माझ्या घरातले भांडी धुवायचे मशीन आतून आणि बाहेरून दाखवते. त्या बरोबरच त्याबद्दलची थोडी माहिती पण सांगते. आशा आहे कि तुम्हाला ती उपयोगी येईल. या व्हिडिओ मधे दाखवलेले डिशवॉशर चे मॉडेल आहे LG LDP6797ST 24" Smart Wi-Fi Enabled Top Control Dishwasher w/ QuadWash™ - Stainless Steel

No comments:

Post a Comment

Dishwasher भांडी कशी धुतो ते आतून पहा -अमेरिकेतील माझे भांडी धुवायचे मशीन - Automation In America

  अमेरिकेतील भांडी घासणारे मशीन? या व्हिडिओ मधे मी माझ्या घरातले भांडी धुवायचे मशीन आतून आणि बाहेरून दाखवते. त्या बरोबरच त्याबद्दलची थोडी...