Saturday, September 19, 2020

Avocado स्नॅक - मराठी

 



Avocado स्नॅक - मराठी

अव्हाकाडो आता त अधून मधून भारतात मिळायला लागली आहेत पण अजून मुबलक प्रमाणात मिळत नाहीत. त्याचं आरोग्यदायी गुणधर्मा मुळे जगभर ची पॉवर फ्रुट म्हणून ओळखली जाऊ लागली आहेत, त्यामुळे त्याची आता बरीच मागणी आहे.. त्या निमित्ताने Avocado ची ओळख आणि ते खायच्या तीन सोप्या पध्दती या व्हिडिओ मधे देण्याचा प्रयत्न केला आहे.

Saturday, September 12, 2020

Keurig कॉफी मशीन - Marathi




या व्हिडिओ मी मधे  Keurig कॉफी  मशीन मधे कॉफी करून त्याची थोडी फार मराठी मधे माहिती देते 


हे आहे आमचे single serve Keurig कॉफी मशीन. 

या मी तुम्हाला कॉफी करून दाखवते 

सगळ्यात पहिल्यांदा हा कप घेऊन मी इथे ठेवला 

इथे बाजूला ४-५ कप राहतील एवढे पाण्याचे भांडे आहे ते मी पाणी भरून घेतले आहे 

मशीनच्या खाली असा एक ड्रॉवर आहे त्यात -कप्स ठेवायला जागा आहे 

हि अशी वेगवेगळया प्रकारची कॉफी मिळते जशी रेगुलर,organic , de-cafe , half-cafe , chai असे बरेच प्रकार मिळतात 

व्हिडिओ मध्ये मी की-कप अर्धा कापला आहि कि तो आतून कसा दिसतो ते पाहू शकू 

सगळ्यात वरती चांदीची foil आहे, आत फिल्टर आणि कॉफी 

एक k -cup मी मशीन मधे घातला, lever बंद केली कि मेनू ऑपशन्स आले . 

या मॉडेल मधे  ४औन्स , ६औन्स , ८औन्स  आणि  १० औन्स  असे ऑपशन्स आहेत . मी ८औन्स  कॉफी कारणार आहे 


अजून स्ट्रॉंग हवी असेल तर हे स्ट्रॉंग बटण आहे ते प्रेस करून मी आता कॉफी करणे चालू करते 


चालू केल्यावर एक मिनिटाच्या आत  ताजी ताजी कॉफीने तय्यार 


हि काळी कॉफी झाली आहे , मला माझी कॉफी दुधाची आवडते. थोडे half न half जे दाट दुधासारखे असते ते घालते, थोडी साखर, मिक्स केले 


ENJOY !!!



#CoffeeMachine,#Marathivlog, #MarathivlogUSA, #MarathiInAmerica, #Marathi, #AamchiMarathi, #NRI, 

#Keurigcoffeemachine,#singleservecoffee,#blackcoffee,#Maharastra, #Mumbai, #AmericanLifeStyle, #AmericanLiving,#KCup,#Automation

Saturday, September 5, 2020

काळी द्राक्षे -Marathi (Black Grapes)


 आई विचारते "आज नवीन काय "


आई विचारते "आज नवीन काय "


आज मी आणली आहेत काळी द्राक्षे.  या काळ्या द्राक्षात  नवीन काय ?


तर एक एक द्राक्ष  साधारण  १-२ इंच लांब  आहे. अशी इतकी लांब द्राक्षे मी पहिल्यांदाच पहिली.


एक -एक द्राक्ष  माझ्या  हाताच्या बोटा एवढे लांब आहे.  पहिले कि काळ्या गुलाब जामची आठवण करून देतात. अर्थात चवीला गुलाब जाम पेक्षा वेगळी असली तरी चवीचे वर्णन  गुलाब जाम सारखे रसाळ आणि  गोड असेच लागू  होईल. 


ही आली कुठून? पॅकेज लेबल प्रमाणे ते प्रॉडक्ट ऑफ USA आणि डिस्ट्रीब्युटेड at Blanc विनयार्ड इन USA. 


या द्राक्षाचा खालील व्हिडिओ  पहा आणि आवडला तर like करा . तुमचा अभिप्राय अपेक्षित आहे 

धन्यवाद !

Dishwasher भांडी कशी धुतो ते आतून पहा -अमेरिकेतील माझे भांडी धुवायचे मशीन - Automation In America

  अमेरिकेतील भांडी घासणारे मशीन? या व्हिडिओ मधे मी माझ्या घरातले भांडी धुवायचे मशीन आतून आणि बाहेरून दाखवते. त्या बरोबरच त्याबद्दलची थोडी...