Avocado स्नॅक - मराठी अव्हाकाडो आता त अधून मधून भारतात मिळायला लागली आहेत पण अजून मुबलक प्रमाणात मिळत नाहीत. त्याचं आरोग्यदायी गुणधर्मा मुळे जगभर ची पॉवर फ्रुट म्हणून ओळखली जाऊ लागली आहेत, त्यामुळे त्याची आता बरीच मागणी आहे.. त्या निमित्ताने Avocado ची ओळख आणि ते खायच्या तीन सोप्या पध्दती या व्हिडिओ मधे देण्याचा प्रयत्न केला आहे.
No comments:
Post a Comment