या व्हिडिओ मी मधे Keurig कॉफी मशीन मधे कॉफी करून त्याची थोडी फार मराठी मधे माहिती देते
हे आहे आमचे single serve Keurig कॉफी मशीन.
या मी तुम्हाला कॉफी करून दाखवते
सगळ्यात पहिल्यांदा हा कप घेऊन मी इथे ठेवला
इथे बाजूला ४-५ कप राहतील एवढे पाण्याचे भांडे आहे ते मी पाणी भरून घेतले आहे
मशीनच्या खाली असा एक ड्रॉवर आहे त्यात -कप्स ठेवायला जागा आहे
हि अशी वेगवेगळया प्रकारची कॉफी मिळते जशी रेगुलर,organic , de-cafe , half-cafe , chai असे बरेच प्रकार मिळतात
व्हिडिओ मध्ये मी की-कप अर्धा कापला आहि कि तो आतून कसा दिसतो ते पाहू शकू
सगळ्यात वरती चांदीची foil आहे, आत फिल्टर आणि कॉफी
एक k -cup मी मशीन मधे घातला, lever बंद केली कि मेनू ऑपशन्स आले .
या मॉडेल मधे ४औन्स , ६औन्स , ८औन्स आणि १० औन्स असे ऑपशन्स आहेत . मी ८औन्स कॉफी कारणार आहे
अजून स्ट्रॉंग हवी असेल तर हे स्ट्रॉंग बटण आहे ते प्रेस करून मी आता कॉफी करणे चालू करते
चालू केल्यावर एक मिनिटाच्या आत ताजी ताजी कॉफीने तय्यार
हि काळी कॉफी झाली आहे , मला माझी कॉफी दुधाची आवडते. थोडे half न half जे दाट दुधासारखे असते ते घालते, थोडी साखर, मिक्स केले
ENJOY !!!
#CoffeeMachine,#Marathivlog, #MarathivlogUSA, #MarathiInAmerica, #Marathi, #AamchiMarathi, #NRI,
#Keurigcoffeemachine,#singleservecoffee,#blackcoffee,#Maharastra, #Mumbai, #AmericanLifeStyle, #AmericanLiving,#KCup,#Automation
No comments:
Post a Comment