Saturday, September 5, 2020

काळी द्राक्षे -Marathi (Black Grapes)


 आई विचारते "आज नवीन काय "


आई विचारते "आज नवीन काय "


आज मी आणली आहेत काळी द्राक्षे.  या काळ्या द्राक्षात  नवीन काय ?


तर एक एक द्राक्ष  साधारण  १-२ इंच लांब  आहे. अशी इतकी लांब द्राक्षे मी पहिल्यांदाच पहिली.


एक -एक द्राक्ष  माझ्या  हाताच्या बोटा एवढे लांब आहे.  पहिले कि काळ्या गुलाब जामची आठवण करून देतात. अर्थात चवीला गुलाब जाम पेक्षा वेगळी असली तरी चवीचे वर्णन  गुलाब जाम सारखे रसाळ आणि  गोड असेच लागू  होईल. 


ही आली कुठून? पॅकेज लेबल प्रमाणे ते प्रॉडक्ट ऑफ USA आणि डिस्ट्रीब्युटेड at Blanc विनयार्ड इन USA. 


या द्राक्षाचा खालील व्हिडिओ  पहा आणि आवडला तर like करा . तुमचा अभिप्राय अपेक्षित आहे 

धन्यवाद !

No comments:

Post a Comment

Dishwasher भांडी कशी धुतो ते आतून पहा -अमेरिकेतील माझे भांडी धुवायचे मशीन - Automation In America

  अमेरिकेतील भांडी घासणारे मशीन? या व्हिडिओ मधे मी माझ्या घरातले भांडी धुवायचे मशीन आतून आणि बाहेरून दाखवते. त्या बरोबरच त्याबद्दलची थोडी...