Sunday, November 8, 2020

हमस् कसे करायचे - मराठी , Hummus recipe in Marathi- Healthy Recipes In America


                         

Healthy Recipes Series मधे आज आपण करणार आहोत मिडल ईस्टर्न (Middle Eastern)रेसिपी हमस् (Hummus)!


हमस्(Hummus) च्या  आरोग्यदायी फायद्यांमुले अलीकडच्या काही वर्षात  ते अमेरिकेत बरेच पॉप्युलर आहे. मुख्यतः  मेडिटेरिअन डाएट (Mediterian Diet) जे सलाड्स , फळ सारख्या वनस्पतीजन्य पदार्थ खायला प्राधान्य देते, त्या मधे  हमस्(Hummus) एक महत्वाचा पदार्थ आहे. 


हमस्(Hummus) वाटताना त्यात आवडीप्रमाणे कोथिंबीर , मिरची किंवा अजून लसूण घालून वेग वेगळ्या प्रकार चे हमस्  करता येते. 


तर आजच  हमस्(Hummus)करून पहा आणि  कसे झाले ते मला कंमेंट्स(comments) मधे  लिहून नक्की कळवा!

फूड प्रोसेसर नसेल तर मिक्सरच्या मोठया भांड्यात करू शकता.  


हमस् साठी लागणारे साहीत्य :

  • ४ मोठे चमचे तहीनी 
  • २-३ मोठे चमचे लिंबाचा रस 
  • ३-४ लसुणाच्या पाकळ्या 
  • १/२ छोटा चमचा जिऱ्याची पावडर 
  • १/२ छोटा चमचा मीठ 
  • दीड कप शिजवलेले छोले 
  • २ मोठे चमचे तेल   
  • २-३ मोठे चमचे पाणी
वरून घालायला 
  • १/२ छोटा चमचा तिखट 
  • १ मोठा चमचा तेल  

Ingredients For Hummus:

  • 4 tbsp Tahini
  • 2-3 tbsp lemon juice
  • 3-4 garlic cloves
  • ½ tsp cumin powder
  • ½ tsp salt
  • 1 and ½ cup cooked chickpeas
  • 2 tbsp oil
  • 2-3 tbsp water

For seasoning

  • ½ tsp red chili powder
  • 1 tbsp oil















तहीनी साठी लागणारे साहीत्य :

  • १/३ कप तीळ 
  • २ मोठे चमचे तेल 
  • १ चिमूट मीठ 
  • १ मोठा चमचा पाणी 

Ingredients For Tahini:

  • ⅓ cup sesame seeds

  • 2 tbsp oil
  • Pinch of salt
  • 1 tbsp water





















No comments:

Post a Comment

Dishwasher भांडी कशी धुतो ते आतून पहा -अमेरिकेतील माझे भांडी धुवायचे मशीन - Automation In America

  अमेरिकेतील भांडी घासणारे मशीन? या व्हिडिओ मधे मी माझ्या घरातले भांडी धुवायचे मशीन आतून आणि बाहेरून दाखवते. त्या बरोबरच त्याबद्दलची थोडी...