आपल्या सर्वांच्या प्रोत्सहाने, आज बघता बघता आई विचारतेचे दहावा व्हिडिओ सादर होतोय . आजच्या या शुभ दिवशी आमच्या सर्वां तर्फे आपणास आणि आपल्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा , त्याच बरोबर पुढील वर्ष आपल्या सर्वाना आनंदी , भरभराटीचे प्रगतीचे आणि सगळ्यात महत्वाचे आरोग्यदायी जावे हीच प्रार्थना !
आमच्या अहोंना बऱ्याच वागवेग्ळ्या गोष्टी जमा करायची आवड आहे. त्यातला एक छंद नाणी जमवायचा. ते लक्षात घेऊन आमची एक प्रथा म्हणजे दिवाळीत लक्ष्मीपूजनाला एक चांदीचे नाणं घेणे
मी त्या collection मधली थोडी नाणी दाखवायला आणली आहेत.
मला नाण्यांबद्दल जास्त काही काळत नाही पण हि आहेत मला आवडणारी जी दिसायला छान दिसतात ज्यात काही विशेष आहे. रंगीबेरंगी नाणे, फुल-पक्षांचे नाणे , वागवेग्ळ्या आकाराची नाणी किंवा काही वेगळ्या घटकांची नाणी जसे तीन धातू, रोडिअम प्लेटेड, swarovski crystal , ice and fire diamond
No comments:
Post a Comment