Monday, December 14, 2020

अमेरिकेतला Holiday Season - मला काय गिफ्ट मिळाली? (मराठी ) - Living In America- unboxing ice cream


 


इथे Black Friday ते Christmas मधे घरच्यां बरोबर मित्र मैत्रिणी , सहकारी यांना पण gift दयायची पद्धत आहे . प्रत्येक्षात भेटणे होणार नसेल तर कुरिअरने भेट पाठवतात. बराच अशी भेट म्हणून chocolates , cookies मिळतात . यावर्षी माझ्या एका मैत्रिणीने कुरिअर ने ice cream पाठवले ते ६००किमी प्रवास करून न वितळता घरी पोहचले. Specialty ice cream असल्या मुले खायला ते छान आहेच पण ice cream पाठवायची कल्पना मला फार आवडली आणि ते कश्या पद्धतीने package केले होते ते दाखवावे वाटले म्हणून हा व्हिडिओ केला आशा आहे कि तुम्हाला तो आवडेल! हा व्हिडिओ आवडला तर नक्की Like करा , Share करा , आणि चॅनेल ला Subscribe करायला विसरू नका. Here, from Black Friday to Christmas, there is a custom of giving gifts to friends and colleagues. If not in person, quiet often they send the gift by courier. Most of the times we get chocolates, cookies as a gift. This year, one of my friends sent ice cream by courier and it reached home without melting after traveling 600 km . This specialty ice cream is great to taste, but I really liked the idea of ​​sending ice cream and I wanted to show you how it was packaged, so I made this video. Hope you like it! Please take a moment and subscribe to my channel #JenisSplendidIceCream, #SurpriseGift, #ThanksGiving, #BlackFriday, #Marathivlog, #MarathivlogUSA, #MarathiInAmerica, #Marathi, #AamchiMarathi, ,#Maharastra, #Mumbai, #AmericanLifeStyle, #AmericanLiving,#ShoppingSeason,#HolidaySeason, #HolidayShopping, #Thanksgivingday, #HistoryofThanksgiving,#BlackFridayShopping, #CyberMondayShopping

No comments:

Post a Comment

Dishwasher भांडी कशी धुतो ते आतून पहा -अमेरिकेतील माझे भांडी धुवायचे मशीन - Automation In America

  अमेरिकेतील भांडी घासणारे मशीन? या व्हिडिओ मधे मी माझ्या घरातले भांडी धुवायचे मशीन आतून आणि बाहेरून दाखवते. त्या बरोबरच त्याबद्दलची थोडी...