Monday, December 14, 2020

फलाफल कसे करायचे - मराठी , Falafel recipe in Marathi- Healthy Recipes Of the World

 


आज आपण करणार आहोत crispy आणि delicious फलाफल (Falafel )

फलाफल Meditarian डाएट मधिल एक लोकप्रिय पदार्थ आहे. तिथे हे फास्ट फूड म्हणूनही खाल्ला जाते . लवकरात लवकर फलाफल करून पहा आणि कसे झाले ते मला कंमेंट्स(comments) मधे लिहून नक्की कळवा! फूड प्रोसेसर नसेल तर मिक्सरच्या मोठया भांड्यात करू शकता. हा व्हिडिओ आवडला तर नक्की Like करा , Share करा , आणि चॅनेल ला Subscribe करायला विसरू नका. Please take a moment and subscribe to my channel Feel free to forward/share as appropriate. फलाफल साठी लागणारे साहीत्य : साहीत्य 3 कप भिजलेले छोले ( साधारण १ कप म्हणजे 225 ग्रॅम सुखे छोले - १२ तास पाण्यात भिजवून ) १/२ कप कापलेला कांदा २ कप ताज्या कोथिंबीर, पार्सली (parsley) किंवा पुदीना पाने पॅक करून 4-६ मध्यम लसूण पाकळ्या 1 छोटा चमचा मीठ 1 छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पूड १/२ छोटा चमचा धन्याची पूड १ चिमूट वेलचीची पूड 1/4 छोटा चमचा ताजी मिरपूड 1/4 छोटा चमचा तिखट किंवा आवडी प्रमाणे 3/4 छोटा चमचा बेकिंग पावडर, optional तळण्यासाठी 2 ते 3 कप तेल Ingredients For Falafel: 3 cup soaked chickpeas (approximately 1 cup i.e. 225 gms dry chickpeas after about 12 hrs of smoking in water) 1/2 cup chopped onion Packed with 2 cups fresh cilantro, parsley or mint leaves 4-6 medium garlic cloves 1 teaspoon salt 1 teaspoon roasted cumin powder 1/2 teaspoon coriander powder 1 pinch cardamom powder 1/4 teaspoon fresh pepper 1/4 teaspoon red chilli powder or whatever you like 3/4 teaspoon baking powder, optional 2 to 3 cups oil for frying The resipe was inspired by https://www.inspiredtaste.net/42640/falafel-recipe/ #MediterianDiet, #Marathivlog, #RecipesInMarathi,#MarathivlogUSA, #MarathiInAmerica, #Marathi, #AamchiMarathi, #NRI, #MiddleEasternCuisine, #HowToMakeFalafel, ,#Maharastra, #Mumbai, #AmericanLifeStyle, #AmericanLiving,#HowToMakeTahini, #फलाफलकसेकरायचे, #तहीनीकशीकरायची, #HowToMakeHomemadeTahini, #FalafelPita, #HowToMakeHomemadeFalafel, #TahiniSauce, #HealthyRecipe, #HealthFood, #PlantBasedFood,#MarathiRecipe


No comments:

Post a Comment

Dishwasher भांडी कशी धुतो ते आतून पहा -अमेरिकेतील माझे भांडी धुवायचे मशीन - Automation In America

  अमेरिकेतील भांडी घासणारे मशीन? या व्हिडिओ मधे मी माझ्या घरातले भांडी धुवायचे मशीन आतून आणि बाहेरून दाखवते. त्या बरोबरच त्याबद्दलची थोडी...