Sunday, January 31, 2021

Dishwasher भांडी कशी धुतो ते आतून पहा -अमेरिकेतील माझे भांडी धुवायचे मशीन - Automation In America

 



अमेरिकेतील भांडी घासणारे मशीन?

या व्हिडिओ मधे मी माझ्या घरातले भांडी धुवायचे मशीन आतून आणि बाहेरून दाखवते. त्या बरोबरच त्याबद्दलची थोडी माहिती पण सांगते. आशा आहे कि तुम्हाला ती उपयोगी येईल. या व्हिडिओ मधे दाखवलेले डिशवॉशर चे मॉडेल आहे LG LDP6797ST 24" Smart Wi-Fi Enabled Top Control Dishwasher w/ QuadWash™ - Stainless Steel

फुलकोबीचा उपमा रेसिपी- मराठी - Cauliflower Upma (Recipe In Marathi) , Keto Friendly Healthy Recipe

 लवकरात लवकर फुलकोबीचा उपमा करून पहा आणि कसे झाले ते मला कंमेंट्स(comments) मधे लिहून नक्की कळवा!




हा व्हिडिओ आवडला तर नक्की Like करा , Share करा , आणि चॅनेल ला Subscribe करायला विसरू नका. Please take a moment and subscribe to my channel Feel free to forward/share as appropriate. फुलकोबीच्या उपम्या साठी लागणारे साहीत्य : साहीत्य १-१/२ मोठा चमचा तेल १-२ तुकडे लाल मिरची १/२ छोटा चमचा मोहरी १/२ छोटा चमचा जिरे १ चिमूटभर हिंग ४-५ कडीपत्त्याची पानं १ छोटा चमचा उडीद डाळ २ मोठे चमचे कच्चे शेंगदाणे १ मोठा चमचा काजूचे तुकडे १/२ कप चिरलेला कांदा ४ कप फुलकोबीची फुले १ छोटा चमचा मीठ (किंवा चवीनुसार) 1 मोठा चमचा लिंबाचा रस वरून घालण्यासाठी: 1-2 चमचे कोथिंबीर, किसलेला नारळ किंवा बारीक शेव Ingredients For Falafel: Ingredients 1-½ tbsp Oil 2-3 pcs of Red Chillies ½ tsp Mustard Seeds ½ tsp Cumin Seeds Pinch of Asafoetida 4-5 Curry leaves 1 tsp Urad Daal 2 tbsp raw Peanuts 1 tbsp broken Cashews ½ cup chopped Onion 4 cups Cauliflower florets 1 tsp Salt (or to taste) 1 tbsp Lemon juice For Garnishing: 1-2 tbsp Cilantro, Grated Coconut or thin Sev The recipe is inspired by Keto Diet and Cauliflower rice recipes #KetoDiet, #Marathivlog, #MarathivlogUSA, #MarathiInAmerica, #Marathi, #AamchiMarathi, #NRI, #KetogenicDiet, #CauliflowerSnack, ,#Maharastra, #Mumbai, #AmericanLifeStyle, #AmericanLiving,#HealthyRecipe, #HealthFood, #PlantBasedFood,#LowCarbRecipe,#FusionRecipe,#IndianFusionRecipe

Amazing Holiday Light Show 2020 - (Marathi with English subtitles) Living In America

 


In this video I am showcasing amazing display of such lighting from 3 places in nearby areas. Timecodes below in the description

या व्हिडिओमध्ये मी जवळपासच्या भागातील 3 ठिकाणाहून अशा प्रकाशाची सुंदर रोषणाई प्रदर्शित करीत आहे. येथे अमेरिकेत, ख्रिसमसच्या दिवसात घर भोवती , इमारती आणि विविध उद्याने लाइटिंग्जनी सजावलेली दिसतील. या व्हिडिओमध्ये मी जवळपासच्या भागातील 3 ठिकाणाहून अशा प्रकाशाची सुंदर रोषणाई प्रदर्शित करीत आहे. 00:08 हॉलिडे लाइट्स फेस्टिव्हल - रोमिओव्हिल (Romeoville) गावाचा हा पाहिला रोषणाई चा उत्सव , यात २ f फूट उंच ख्रिसमस ट्री, १४ फूट उंच ornament , carousal आणि यासारख्या बरेच काही दिव्यांचा माळांच्या प्रतिकृतींचे अप्रतिम प्रदर्शन. मी आजवर पाहिलेला एक अत्यंत प्रभावशाली शो. https://www.romeoville.org/1146/Holiday-Lights-FLiveal 03:24 अरोरा फेस्टिव्हल ऑफ लाइट्स - फिलिप्स पार्क - दरवर्षी हजारो मोटारींनी भेट दिलेल्या हा सर्वात मोठा आउटडोर रोषणाईचा ड्राईव्ह आहे. हा शो रोटरी क्लब ऑफ अरोरा आणि सिटी ऑफ अरोरा यांच्यात भागीदारीत सादर केला आहे. https://www.auroraf musealoflights.com/ 04:48 माझा परिसर - आम्हाला वाटते की या वर्षी साथीच्या वेळी घरी काम केल्यामुळे, लोकांना थोडा जास्त वेळ मिळाला असावा म्हणून किंवा थोडे cheerful आणि आनंद मिळावा म्हणून, बऱ्याच लोकांनी यावर्षी त्यांच्या घराची फारच सुंदर रोषणाई केली आहे. वेगवेगळ्या दिव्यनी सजलेली आमची सोसायटी सध्या फारच छान दिसत आहे . हे माझ्या शेजार चे फोटो आणि व्हिडिओंचे मिश्रण आहे. Here in America, you will see lightings and decorations out side of houses, buildings and various parks and organizations around Christmas time, commonly referred as Chrismas/Holiday Lights. In this video I am showcasing amazing display of such lighting from 3 places in nearby areas. 00:08 Holiday Lights Festival - First ever lights festival by City of Romeoville is amazing display of lights like 24 ft tall chrismas tree, 14 ft tall Ornament for photo opportunity that shimmers like crystals, Shinny Gloden carousel and much more. One of the most impressing shows I have evern seen. https://www.romeoville.org/1146/Holiday-Lights-Festival 03:24 Aurora Festival of Lights - Phillips Park - This is one of the largest outdoor drive-through in the area visited by tousands of cars every year. This show is presented in partnership between Rotary Club Of Aurora and City Of Aurora. https://www.aurorafestivaloflights.com/ 04:48 My neighborhood - We think, this year due to work from home during Pandemic, either because they had some extra time at hand or to add extra cheer and joy , lot of people have gone extra mile with their decorations and have decorated thier houses beautifully with different lights. Making it a wonderful drive. This is mix of photos and videos taken from my neighborhood. #HolidayLights, #FestivalOfLights, #RomeovilleHolidayLights, #PhillipsParkLightsFestival,#RomeovilleHolidayLights, #Marathivlog, #MarathivlogUSA, #MarathiInAmerica, #Marathi, #AamchiMarathi, ,#Maharastra, #Mumbai, #AmericanLifeStyle, #AmericanLiving,#ShoppingSeason,#HolidaySeason,#HolidayLightsFestival Other similar videos थँक्सगिव्हिंग (ThanksGiving) आणि ब्लॅक फ्रायडे (Black Friday) काय असते ? - मराठी - Living In America https://youtu.be/M0rvsHI_vGc ऑक्टोबर मासी - अमेरिकेतली पानगळ/Fall Colors , Halloween आणि बरेच काही - मराठी - Living In America https://youtu.be/C2ECMbHF-hM Music Credits - Sana Sathaye https://www.youtube.com/channel/UC4tzEUiQm_-8MUqEmXVNsMw हा व्हिडिओ आवडला तर नक्की Like करा , Share करा , आणि चॅनेल ला Subscribe करायला विसरू नका. Please take a moment and subscribe to my channel Feel free to forward/share as appropriate.

माझे Home Office-(मराठी) - Living In America

 या व्हिडिओमध्ये मी आमचे Home ऑफिस दाखवते , ज्यात COVID-१९ मुळे घरात बसून बरेच तास सलग काम केले जाते ते विचारात घेऊन थोडे rearrange केले .

या व्हिडिओ मधे मी दोन प्रकारचे कॉम्पुटर सेटअप दाखवते. या व्हिडिओ मधे दाखवलेले items BIO-key EcoID Biometric Fingerprint Reader https://amzn.to/3hn5QIX SAMSUNG CHG90 49" QLED Multi-tasking Monitor https://amzn.to/3aZ1CGD Logitech MX Keys wireless keyboard https://amzn.to/3nOCF45 Logitech MX Master 3 mouse https://amzn.to/3aMyJNG Logitech Brio 4K webcam https://amzn.to/34QX5SG Logitech Z337 computer speakers with Bluetooth https://amzn.to/3pngFxq NuScan 2100U - Slim Long Range Handheld CCD Barcode Scanner https://amzn.to/34Q00uH Epson Workforce ES-60W Wireless Portable Sheet-fed Document Scanner https://amzn.to/2KV5ZHA Blue Yeti Pro Microphone https://amzn.to/2KyAcwq Awair 2nd Edition Air Quality Monitor https://amzn.to/34OnccP UPLIFT V2 standing desk https://amzn.to/2Jn53LB TK-240DP TRENDnet's KVM Switch https://amzn.to/2X2leBv

Monday, December 14, 2020

अमेरिकेतला Holiday Season - मला काय गिफ्ट मिळाली? (मराठी ) - Living In America- unboxing ice cream


 


इथे Black Friday ते Christmas मधे घरच्यां बरोबर मित्र मैत्रिणी , सहकारी यांना पण gift दयायची पद्धत आहे . प्रत्येक्षात भेटणे होणार नसेल तर कुरिअरने भेट पाठवतात. बराच अशी भेट म्हणून chocolates , cookies मिळतात . यावर्षी माझ्या एका मैत्रिणीने कुरिअर ने ice cream पाठवले ते ६००किमी प्रवास करून न वितळता घरी पोहचले. Specialty ice cream असल्या मुले खायला ते छान आहेच पण ice cream पाठवायची कल्पना मला फार आवडली आणि ते कश्या पद्धतीने package केले होते ते दाखवावे वाटले म्हणून हा व्हिडिओ केला आशा आहे कि तुम्हाला तो आवडेल! हा व्हिडिओ आवडला तर नक्की Like करा , Share करा , आणि चॅनेल ला Subscribe करायला विसरू नका. Here, from Black Friday to Christmas, there is a custom of giving gifts to friends and colleagues. If not in person, quiet often they send the gift by courier. Most of the times we get chocolates, cookies as a gift. This year, one of my friends sent ice cream by courier and it reached home without melting after traveling 600 km . This specialty ice cream is great to taste, but I really liked the idea of ​​sending ice cream and I wanted to show you how it was packaged, so I made this video. Hope you like it! Please take a moment and subscribe to my channel #JenisSplendidIceCream, #SurpriseGift, #ThanksGiving, #BlackFriday, #Marathivlog, #MarathivlogUSA, #MarathiInAmerica, #Marathi, #AamchiMarathi, ,#Maharastra, #Mumbai, #AmericanLifeStyle, #AmericanLiving,#ShoppingSeason,#HolidaySeason, #HolidayShopping, #Thanksgivingday, #HistoryofThanksgiving,#BlackFridayShopping, #CyberMondayShopping

थँक्सगिव्हिंग (ThanksGiving) आणि ब्लॅक फ्रायडे (Black Friday) काय असते ? - मराठी - Living In America




थँक्सगिव्हिंग असते काय? थँक्सगिव्हिंग म्हणजे मुळात धन्यवाद देणे. जेव्हा १६ व्य शतकात लोक युरोप सोडून अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी आले. त्या लोकांना अर्ली सेटलर्स किंवा पिलग्रिम्स असेही म्हणतात. त्यांच्याकडे काहीही नव्हते. त्यांनी मूळ राहणाऱ्या लोकांच्या ( त्यांना अमेरिकन इंडियन पण म्हणतात) च्या मदतीने बियाणे लागवड केली , अन्न उत्पादन केले आणि कापणी झाल्यावर आलेल्या अन्नाबद्दल धन्यवाद दिले. मूळच्या लोकनेबरोबर मजवानी केली . हा मुख्यतः अमेरिका खंडाचा सण, उत्तर अमेरिकेत अमेरिका आणि कॅनडा साजरा करतात , तसेच दक्षिण अमेरिकेहा ब्राझील आणि अजून काही देश साजरे करतत असले तरी प्रत्येक देश वागल्या दिवशी साजरा करतो जसे कॅनडात थँक्स गिविंग ऑक्टोबर च्या दुसरया सोमवारी होतो, इथं अमेरिकेत तो नोव्हेंबरच्या ४त्या गुरुवारी साजरा होतो. What is ThanksGiving? When people left Europe in the 16th century to settle in the United States. They are also called Early Settlers or Pilgrims. They had nothing. They planted seeds with the help of the natives (also called American Indians), produced food, and thanked them for the food that came after the harvest and had a feast with the natives. It is mainly celebrated on the Americas, the United States and Canada in North America, as well as Brazil and a few other countries in South America, although each country celebrates the day Thanksgiving is celebrated on the second Monday in October in Canada, it is celebrated on Thursday, November 4 in the United States. #ThanksGiving, #BlackFriday, #Marathivlog, #MarathivlogUSA, #MarathiInAmerica, #Marathi, #AamchiMarathi, ,#Maharastra, #Mumbai, #AmericanLifeStyle, #AmericanLiving,#ShoppingSeason,#HolidaySeason, #HolidayShopping, #Thanksgivingday, #HistoryofThanksgiving,#BlackFridayShopping, #CyberMondayShopping ThanksGiving, BlackFriday, Marathivlog, MarathivlogUSA, MarathiInAmerica, Marathi, AamchiMarathi, ,Maharastra, Mumbai, AmericanLifeStyle, AmericanLiving,ShoppingSeason,HolidaySeason, HolidayShopping, Thanksgivingday, HistoryofThanksgiving, BlackFridaySale, HolidaySales Other similar videos ऑक्टोबर मासी - अमेरिकेतली पानगळ/Fall Colors , Halloween आणि बरेच काही - मराठी - Living In America https://youtu.be/C2ECMbHF-hM बॅकयार्ड औटींग (Backyard Outing) - मराठी - Living In America https://youtu.be/5JjLJaYmoNw हा व्हिडिओ आवडला तर नक्की Like करा , Share करा , आणि चॅनेल ला Subscribe करायला विसरू नका. Please take a moment and subscribe to my channel Feel free to forward/share as appropriate. Some images in this video are downloaded from internet under "Creative Commons Licenses" @ https://pixabay.com/users/gdj-1086657/?utm_source=link-attribution&utm_medium=referral&utm_campaign=image&utm_content=5616807

फलाफल कसे करायचे - मराठी , Falafel recipe in Marathi- Healthy Recipes Of the World

 


आज आपण करणार आहोत crispy आणि delicious फलाफल (Falafel )

फलाफल Meditarian डाएट मधिल एक लोकप्रिय पदार्थ आहे. तिथे हे फास्ट फूड म्हणूनही खाल्ला जाते . लवकरात लवकर फलाफल करून पहा आणि कसे झाले ते मला कंमेंट्स(comments) मधे लिहून नक्की कळवा! फूड प्रोसेसर नसेल तर मिक्सरच्या मोठया भांड्यात करू शकता. हा व्हिडिओ आवडला तर नक्की Like करा , Share करा , आणि चॅनेल ला Subscribe करायला विसरू नका. Please take a moment and subscribe to my channel Feel free to forward/share as appropriate. फलाफल साठी लागणारे साहीत्य : साहीत्य 3 कप भिजलेले छोले ( साधारण १ कप म्हणजे 225 ग्रॅम सुखे छोले - १२ तास पाण्यात भिजवून ) १/२ कप कापलेला कांदा २ कप ताज्या कोथिंबीर, पार्सली (parsley) किंवा पुदीना पाने पॅक करून 4-६ मध्यम लसूण पाकळ्या 1 छोटा चमचा मीठ 1 छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पूड १/२ छोटा चमचा धन्याची पूड १ चिमूट वेलचीची पूड 1/4 छोटा चमचा ताजी मिरपूड 1/4 छोटा चमचा तिखट किंवा आवडी प्रमाणे 3/4 छोटा चमचा बेकिंग पावडर, optional तळण्यासाठी 2 ते 3 कप तेल Ingredients For Falafel: 3 cup soaked chickpeas (approximately 1 cup i.e. 225 gms dry chickpeas after about 12 hrs of smoking in water) 1/2 cup chopped onion Packed with 2 cups fresh cilantro, parsley or mint leaves 4-6 medium garlic cloves 1 teaspoon salt 1 teaspoon roasted cumin powder 1/2 teaspoon coriander powder 1 pinch cardamom powder 1/4 teaspoon fresh pepper 1/4 teaspoon red chilli powder or whatever you like 3/4 teaspoon baking powder, optional 2 to 3 cups oil for frying The resipe was inspired by https://www.inspiredtaste.net/42640/falafel-recipe/ #MediterianDiet, #Marathivlog, #RecipesInMarathi,#MarathivlogUSA, #MarathiInAmerica, #Marathi, #AamchiMarathi, #NRI, #MiddleEasternCuisine, #HowToMakeFalafel, ,#Maharastra, #Mumbai, #AmericanLifeStyle, #AmericanLiving,#HowToMakeTahini, #फलाफलकसेकरायचे, #तहीनीकशीकरायची, #HowToMakeHomemadeTahini, #FalafelPita, #HowToMakeHomemadeFalafel, #TahiniSauce, #HealthyRecipe, #HealthFood, #PlantBasedFood,#MarathiRecipe


Dishwasher भांडी कशी धुतो ते आतून पहा -अमेरिकेतील माझे भांडी धुवायचे मशीन - Automation In America

  अमेरिकेतील भांडी घासणारे मशीन? या व्हिडिओ मधे मी माझ्या घरातले भांडी धुवायचे मशीन आतून आणि बाहेरून दाखवते. त्या बरोबरच त्याबद्दलची थोडी...